जिरे ( cumin seeds )
| जिरे( cumin seeds ) |
जिरे वापरल्याने पदार्थाचे गुणधर्म वाढतात .
फायदे
- जिरे पचनशक्ती वाढवते .
- जिरे थंड आहे. उन्हाळ्यात ताकात जिरे वापरतात .
- जिरे शारीरिक थकवा दूर करते.
- जिरे स्मरणशक्ती वाढवते.
- जिरे पित्तशामक आहे.
- कोकमाचे सरबत करताना जिरे पावडर वापरतात त्यामुळे ते चविष्ट लागते .
- जिरे शरीरातील toxin नष्ट करते
- जिऱ्या च्या नियमित सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- जिरे कॉलेस्ट्रोल नियमित करते .
- जिरे वजन कमी करते .
- जिरे भूक वाढवते.
असे हे जिरे बहुगुणी असून भारताच्या सर्व प्रांतात याचा विशेष वापर होतो.
क्रमश :
No comments:
Post a Comment