मोठमोठे आजार जसे कि कॅन्सर , टी . बी . , हृदयरोग, यासारख्या असंख्य रोगांना मुळासहित नष्ट करा .
बायपास सर्जरी , ब्लड्प्रेशर ,डायबेटीस , मुळव्याध ,अल्सर ,इ . आजारांना करा टाटा बायबाय .
आहाराचे काही नियम
बायपास सर्जरी , ब्लड्प्रेशर ,डायबेटीस , मुळव्याध ,अल्सर ,इ . आजारांना करा टाटा बायबाय .
आहाराचे काही नियम
- शक्यतो नेहमी गरम गरम जेवण जेवावे .
- पटापटा जेवू नये आणि अगदी हळूहळू पण जेवू नये .
- गप्पा सरत जेवू नये .
- आनंदी मनाने जेवावे दुखी होऊन जेवू नये.
- जमेल तसे ताजेच अन्न खावे .
- रोज दही खाऊ नये . दही पचायला जड असते .
- रोज उडीदाची डाल खाऊ नये .
- अतिमीठ खाऊ नये .
- कोणतीही गोष्ट आति करू नये
त्या त्या ऋतूत मिळणाऱ्या भाज्या फळे अवश्य खावीत. कारण निसर्गाचा तो नियमच आहे.. आपल्या शरीराची गरज असते म्हणून त्या त्या मोसमात त्या त्या भाज्या फळे उगवतात , मिळतात .
जसे कि उन्हाळ्यात आपल्याला भूक कमी लागते . एक आंबा खाल्ला तरी पोट भरत .
सहज उपलब्ध औषधी ज्यांच्या वापरामुळे तुम्ही राहू शकता निरोगी .
हळद
हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय आहे. भारतीय जेवण हल्दीशिवाय अधूर आहे. फोडणीच्या डाळीत ,व जवळजवळ सर्व भाज्या शिजवताना हळद वापरली जाते .
- हळद उत्तम रक्तशोधक आहे. जखम खरचटलं तर व्रण भरून येण्यासाठी हळद लावावी .
- हळद कोमात दुधात टाकून पिल्यास त्वचाविकार नष्ट होतात, व रंग गोरा होतो.सर्दी खोकला बरा होतो.
- हळद शरीरातील रक्त शुद्ध करून रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
- विषारी द्रव्य शरीराबाहेर टाकायला मदत करते.
- चेहेर्यावरील डाग घालवण्यासाठी, थोडी हळद,चानादालीच पीठ ,दुध याचं लेप करून लावल्यास त्वरित फायदा होतो
- हळद आणि मीठ यांचे मिश्रण दातदुखी दूर करतात। हिरड्यांची सूज कमी करतात . दातातील कीड नष्ट होते .
- सुकलेला कफ बाहेर पडण्यासाठी हळदीचा वापर उपयुक्त ठरतो .
- दम किंवा अस्थमा रोगा साठी हळदीमध्ये मध व आल्याचा रस घेतल्यास आराम पडतो .
- थंड पदार्थांची अलर्जी झाल्यास हळदचूर्ण दुधात उकळून प्यावी .
- लघवीला जळजळत असेल तर हळदपावडर कोमाट पाण्यातून घ्यावी.
- यकृताचे विकार , पन्दुरोग हळदीच्या वापरामुळे बरे होतात .
असे हळदीचे अनेक उपाय अनेक आजारावरती उपयुक्त ठरतात.
अशी हि बहुगुणी हळद नियमित पण प्रमाणात वापरा आणि निरोगी रहा
क्रमश
No comments:
Post a Comment