Tuesday, 8 December 2015

BENIFITS PF CINAMON

 दालचिनी के फायदे






 cinnamon साठी प्रतिमा परिणाम



दालचिनी हि एक झाडाची साल आहे . जिचा उपयोग मसाल्यांमध्ये  व बऱ्याचश्या  औषधांमध्ये  केला जातो. ती अतिशय सुगंधित , पाचक  उत्तेजक आहे . 
प्रत्येक पदार्थाचे विशेष गुण मिळवण्यासाठी त्यांचा योग्य वापर होणे आवश्यक आहे . 
दालचिनी  इह उत्तम मा उ थ  फ्रेशनर  आसे तोंडातील दुर्गंधी घालवते . दालचिनी दंतमंजन,साबण ए. मध्ये सुगंध आणि उत्तेजक म्हणून वापरतात . 

दालचिनी आणि मध यांचे मिश्रण  सर्दी खोकला दमा पोटदुखी  थकवा त्वचारोग ,अपचन   यावर अतिशय उपयोगी आहे 

दालचिनी मध्ये CALCIUM , FIBRE , ANTIBACTERIAL , ANTI-AGEING गुणधर्म आढळून येतात 

कॅन्सर, इंफ्लूएन्झा , टायफाईड ,टी.बी . HEARTATTACK  यासारख्या आजार बरे होण्यासाठी दालचिनीचा 



वापर रामबाण उपाय ठरतो cinnamon साठी प्रतिमा परिणाम



 फायदे :-


  • कांतिमय  चेहऱ्यासाठी  दालचिनीपावडर आणि  मधाचा लेप चेहऱ्याला लावून सुकल्यावर कोमट 

          पाण्याने धुवावे . चेहऱ्यावरील  डाग नष्ट होतात . चेहरा चमकदार बनतो 


  • कॅन्सर सारख्या आजारांवर दालचिनीपावडर आणि मध  गरम पाण्याबरोबर एक महिनाभर घेत राहिल्यास कॅन्सर नियंत्रणात राहतो . 
  • दालचिनी शरीरातील साखर नियंत्रित करते 
  • दालचिनी चे तेल शरीरावरील घाव भरून काढते . दुखणे  सुजणे यावर हे तेल मालिश करावे . 
  • त्वचेचे रोग बरे होतात 
  • चिमुटभर दालचिनीपावडर मधाबरोबर रात्री झोपताना घेतल्यास ताण तणाव दूर होतो सकाळी ताजेतवाने वाटते . 
  • डोकेदुखीवर दालचिनीपावडर पाण्याबरोबर पेष्ट करून लेप लावावा 
  • दातदुखी वर दालचिनी दाताखाली ठेवावी  दातदुखी बंद होते 
  • दालचिनी उलटी मळमळ  अपचन  थांबवते 
  • दालचिनीपावडर दुध लिंबू रस मिसळून  शरीरावर चोळल्यास  त्वचा चमकदार होते 
  • कांतिमय  चेहऱ्यासाठी  दालचिनीपावडर आणि  मधाचा लेप चेहऱ्याला लावून सुकल्यावर कोमट  पाण्याने धुवावे . चेहऱ्यावरील  डाग नष्ट होतात . चेहरा चमकदार बनतो 
  • सर्दी खोकला झाला असल्यास दालचिनीपावडर मधाबरोबर घेतल्यास आराम पडतो.  जुनाट खोकला बरा होतो . 
  • अस्थमा रोगावर दालचिनीचा वापर रामबाण उपाय आहे . 
  • शरीरातील चरबी कमी करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीपावडर आणि  मध गरम पाण्याबरोबर सेवन करावे. जाड व्यक्ती बारीक होते 
  • दालचिनी आणि मध यांच्या नियमित सेवनाने वाढलेले कोलेस्ट्रोल  कमी होतो 
  • पोटातील अल्सर दालचिनी खाल्याने बारा होतो 
  • दालचिनी शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवते . शरीरातील पांढऱ्या  पेशी (संरक्षकपेशी) वाढवते 
  • कमी ऐकू  येत असल्यास दालचिनीच्या तेलाचे २-३ थेंब कानात घालावे . तसेच श्रवणशक्ती सुधारण्यासाठी दालचिनीपावडर आणि मध  सकाळी  व रात्री  सारख्याप्रमाणात  घावी .चांगले ऐकू  येऊ लागते .  
  • दालचिनीपावडर आणि मधाचे सेवन स्मरणशक्ती वाढवते. 
  • सांधेदुखीवर दालचिनीपावडर आणि  मध गरम पाण्याबरोबर नियमित घ्यावे . तसेच  दुखऱ्या   भागावर  मालिश केल्यास आराम पडतो 
  • हृदय रोगापासून वाचण्यासाठी नियमित दालचिनीपावडर आणि   मधाचे मिश्रण  सेवन  करावे . हृदय रोग्याने अतिरिक्त उपचार म्हणून हा उपयोग अवश्य करावा . पुन्हा ATTACK  येणार नाही . 




म्हणून अनेक आजारांपासून  मानव जातीचे रक्षण करणाऱ्या दालचिनी चे आभार मानलेच पाहिजेत . 











Monday, 7 December 2015

दालचिनी (cinnamon)


दालचिनी





dalchini साठी प्रतिमा परिणाम



संपूर्ण  भारतात दालचिनी नावाचा पदार्थ मसाल्यात वापरण्याची औषधी वनस्पती प्रसिद्ध आहे. 
दालचिनी हि विशेषकरून झाडाची साल आहे जिचा रंग काहीसा मातकट तांबूस असतो . दालचिनीचे असामान्य गुण जेवणपदार्थांची रुची वाढवतात . थंडीच्या दिवसात दालचिनीचा वापर विशेष लाभकारी ठरतो .


dalchini साठी प्रतिमा परिणामdalchini साठी प्रतिमा परिणाम






 दालचिनीचे पाचन आणि दीपन हे गुण भूक वाढवतात . भारतीय भाताचे प्रकार - पुलाव, बिर्याणी यामध्ये लवंगी बरोबर दालचिनी आवर्जून वापरली जाते .दालचिनीची पावडर ,दालचिनीचे तेल त्या त्या आजारांवर रामबाण  ठरतात . 



dalchini साठी प्रतिमा परिणाम




संधीवातापासून ते  हृदयरोगावर  ,मधुमेहापासून ते बेहेरेपणावर  तसेच  कॅन्सरपासून ते स्थुलपणावर दालचिनीचे  असंख्य  इलाज आहेत . 

Saturday, 5 December 2015

BENIFITS OF





काळी मिरीचे फायदे :-



Image result for black peppersImage result for black peppersImage result for black peppers





  • पोटातील विकारांवर :-

काळीमिरी आणि मनुके दिवसातून ३/४ वेळा चावून खाल्यास पोटातील कृमी नष्ट होतात . तसेच  ताकात काळीमिरी पावडर टाकून पिल्यास पोटातील किडे नष्ट होतात . पोटदुखी थांबते . पचनक्रिया सुधारते . 
गरम पाण्यात थोडी काळीमिरी पावडर व  थोडा  लिंबू रस टाकून प्याल्यास पोटातील वायू नष्ट होतो. 
काळीमिरीच्या नियमित सेवनाने पोटातील चरबी घामाच्या रुपात शरीराबाहेर टाकली जाते व  त्यामुळे वजन नियंत्रणात राहते .


  • घसा दुखत असल्यास :-

काळीमिरीची पावडर, बारीक साखर , सुंठ पावडर एकत्र करून मधाबरोबर घेतल्यास , घसा बरा होतो, तसेच आवाजाच पोत  सुधारतो .
काळीमिरीचे ३/४ दाणे दुधाबरोबर रात्री झोपण्यापूर्वी चावून खाल्यास कफ निघून जातो . 


  • डोळ्यांसाठी  :-

अस्सल  घरच्या तुपाबरोबर काळीमिरीची पावडर सेवन  केल्यास डोळ्यांचा नजरदोष  दूर होतो .  तसेच डोळ्यांचे इतर दोषही दूर होतात . 

खोकला झाल्यास:-
काळीमिरीची पावडर गुळाबरोबर  चोखून खाल्यास खोकल्यापासून आराम पडतो . 

  • सर्दी तापावर :-

थोड्या पाण्यात तुळशीची पाने ,आले ,वेलची आणि काळीमिरी उकडून चहा करून प्यावा आराम  पडतो .


Image result for black peppers


  • अपचन , मळमळ होत असल्यास :-

लिंबाच्या फोडीवर थोडी काळीमिरी पावडर व सैधव मीठ टाकून चाखल्यास  ठेकर येणे थांबते . 

  • दातांसाठी :-

काळीमिरी पावडर आणि सैधव मीठाच्या  मिश्रणाने दातांवर मसाज केल्याने पायरीया  आजार बारा होतो . दातांना  चमक येते . दात  मजबूत  होतात . 

Image result for black peppers
  • स्मरणशक्तीसाठी :-

काळीमिरी पावडर व मधाचे मिश्रण  नियमित सेवन केल्यास स्मरणशक्ती सुधारते. 


  • कॅन्सर रोगावर :-

काळीमिरीमध्ये  ANTIOXIDANT ,KAROTENS, FLAYONOYDS  इ.  गुण असल्यामुळे कॅन्सर सारख्या रोगाला प्रतिबंध करतात . 



Image result for black peppers



मांस पेशींचे  अकडणे :-
तिळाच्या तेलात  काळी मिरे जळेपर्यंत  गरम करून कोमट तेलाने  दुखऱ्या  भागावर चोळल्यास  आराम पडतो . तसेच  हे तेल arthritis च्या रोग्यालाही लाभकारी आहे . 
  • केसांसाठी :-

थोडीशी काळीमिरी पावडर दह्याबरोबर केसांना थोडा वेळ लावून नंतर धुतल्यास केसातील कोंडा नष्ट होतो . 
  • त्वचेसाठी :-

काळीमिरी पावडरिचा स्क्रबर म्हणून वापर केल्यास त्वचेचा पोत सुधारतो. मृत त्वचा जावून ,रक्तसंचार होतो . व त्वचेचा रंग निखरतो . 

  • स्ट्रेस वर :-

काळीमिरीमध्ये  नैसर्गिक रित्या ANTI DEPRESSION  चे गुणधर्म आहेत . नियमित सेवनाने ताण तणाव दूर होतो . तजेला येतो . 

  • मलेरिया झाल्यास :-

काळीमिरी पावडर तुळशीच्या रसाबरोबर घेतल्यास रोग्याला आराम पडतो . 

  • डोकेदुखी :-:

काळीमिरी जाळून त्याचा धूर नाकाने  हुंगल्यास  तीव्र डोकेदुखी थांबते.  . 





Image result for black peppers


अशी हि बहुगुणी  काळीमिरी  निसर्गाचे   एक  अनमोल देण  आहे . रोगांपासून बचाव करण्यासाठी  माणसाने नियमित  थोडी  काळीमिरी 
सेवन केली पाहिजे . 






                                                                                      क्रमश :







Friday, 4 December 2015

WORLD FAMOUS SPICES BLACK PEPPER -KALIMIRCH




काळी मिरी  (BLACK  PEPPER )











Image result for black pepper in hindi






विशेषकरून भारत आणि जगभरात सगळीकडे वापरला जाणारा  मसाल्याचा पदार्थ म्हणजे काळी मिरी .





Image result for black pepper in hindiImage result for black pepper in hindi







काळीमिरीच्या अनंत उपयोगी गुणधर्मामुळे  काळीमिरी जगभर प्रसिध्द आहे . भारतातील सर्वच प्रांतात 
काळीमिरीचा उपयोग तेथील जेवणात केला जातो . वेगवेगळ्या रोगांवर काळीमिरीचे गुणधर्म  रामबाण उपाय ठरतात . वजन कमी करण्यापासून ते नेत्रविकार, कॅन्सर, अपचन, पोटातील विकार, त्वचाविकार  इ . असंख्य आजारांवर  काळीमिरी उपयुक्त ठरते . 



Image result for black pepper in hindi



काळीमिरीमध्ये  antioxidants,antibacterial,antiseptic,antifungal ,
anti -inflammatory  इ गुणधर्म आहेत. 





काळीमिरीमध्ये zinc, protin , calcium,carotene carbohydrates , phosphorus, , iron, manganese, fibre , chromium विटामिन  सी   व  ए   ,व इतर  अनेक पोषक तत्वे असतात   ज्यांचा भरपूर फायदा आपल्या शरीराला होतो.


Image result for black pepper in hindi




                                                                                                                                क्रमश :

Thursday, 3 December 2015

BENEFITS OF CLOVES




लवंगीचे अगणित फायदे 




लवंगीची चहा रोज सकाळी सेवन केल्याने असंख्य आजारावर हा रामबाण उपाय ठरतो .कोणत्याही प्रकारे लवंग पोटात गेली पाहिजे.  दुपारी व रात्री जेवल्यावर एक कप हा लवंगीची चहा प्याल्यास रक्ताभिसरण होऊन तोंडात लाळ तयार होऊन पचनक्रिया सुधारते. लवंगीचे सर्व गुणधर्म सर्व आजारांपासून दूर ठेवतात .



लवंगीमध्ये protin , calcium, carbohydrates , phosphorus, sodium, iron, manganese, fibre ,  विटामिन  क  व  ए  ई ,,असते  ज्यांचा भरपूर फायदा आपल्या शरीराला होतो.

acidity ,bronchitis, sinusitis  या साठी  लवंगीचा वापर अवश्य करावा.


लवंगीमध्ये antibacteriel ,antibacterial antiseptic antifungal anti-inflammatory इ  गुणधर्म आहेत. 

लवंगीचे तेल उत्तम पेनकिलर आहे. 

Image result for cloves photos




  • नाकाचे विकार :-
  • लवंगीचे तेल नाकाने हुंगल्यास  सर्दी खोकला कफ दम सयानाईटिस,नाक बंद होणे ,इ  साठी आराम पडतो . 
  • दमा :-
  • दम्याच्या रोग्याला ५ लवंगीचा काढा दिवसातून  ३ वेळा मधातून दिल्यास खूपच आराम पडतो
  • त्वचेचे विकार :-
  • त्वचा कापल्याचे, घाव, व्रण ,यावर  लवंगीचे तेल वापरल्यास जखम चिघळत नाही . व  लवकर बरी होते. 
  • दातदुखी :-
  • लवंगीचे चूर्ण लिंबाच्या रसात भिजवून लेप करून दात व  हिरड्यांवर लावल्यास दातदुखी हमखास बरी होते . किवा लवंग दाताखाली ठेवून चावून  खाल्ल्यास दात दुखी थांबते . 
  • मळमळणे, उलटी विकार  :-
  • अपचन , मळ मळत असेल तर लवंग भाजून चूर्ण करून मधातून घ्यवे. तसेच लवंगीची पावडर पाण्याबरोबर उकडून ते पाणी प्यावे . आराम पडतो . 
  • स्ट्रेस ताण तणाव :-
  • स्ट्रेस  ताण तणाव होत असल्यास सिगारेटच्या व्यसनापेक्षा . एक लवंग तोंडात ठेवावी . उत्साह वाढतो थकवा गायप होतो, ताजेतवाने वाटते . 
  • उचकी :-
  • उचकी लागल्यास लवंग चघळावी उचकी बंद होते . 
  • पोटातील विकार :-
  • पोटात होणारा वायु नष्ट  होतो. पाचक रस तयार होऊन पाचक तंत्र सुधारते . 
  • पोटातील कृमी नष्ट होतात . व  भूक   वाढते . 





















Sunday, 29 November 2015

INDIAN SPICES CLOVES (LAVANG)





lavang in english साठी प्रतिमा परिणाम




                  भारतीय आहारात बऱ्याच  प्रमाणात  मसाल्यांचा वापर होतो . भारताच्या वेगवेगळ्या भागांत नानाविविध प्रकारचे मसाल्याचे पदार्थ सापडतात . प्रत्यक विभागातील माणसांच्याराहणीमानाला उपयोगी         पडतील अश्या औषधी वनस्पती उगवतात  आणि वापरल्या  जातात . सर्वसाधारणपणे  सर्वच मसाले                       (spices ) मध्ये  लवंग , मेथी दाणा , दालचिनी,तमालपत्र ,तीळ ,धने, जिरे,वेलची, जायफळ ,                    मिरी, बडीशेप,ओवा  चाक्रीफुल,दगडीफुल. इ  मसाले वापरले जातात. 






lavang in english साठी प्रतिमा परिणाम







  • लवंग (CLOVES )  :-





  •  
  • lavang in english साठी प्रतिमा परिणाम



































  1. लवंग दातदुखी दूर करते. 
  2. लवंग मध्ये calcium , magnesium,लोह,(iron) विटामिन c , fiber   असते . 
  3. लवंग कफ पातळ करते.  
  4. लवंग पचनक्रिया सुधारते . पोटातील वायू नष्ट करते . अपचन उलटी  होत नाही.  
  5. तोंडातील दुर्गंधी दूर करते. 
  6. लवंग शरीरातील रक्त शुद्ध करते.  
  7. हि उत्तम antioxidant  आहे. सर्दी  खोकला bronchitis, sinusitis या श्वास संबधी आजारावर गुणकारी आहे.   
  8. फ्लू च्या तापावर अतिशय गुणकारी आहे. 
  9. यात antibacterial गुण असल्यामुळे  हिच वापर टूथपेष्ट , माउथवॉश ,क्रीम मध्ये केला जातो. 
  10. त्वचा रोग होत नाही. तसेच लवंग वापरामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. 
  11. लवंग कफ व पित्त नाशक आहे . 
lavang in english साठी प्रतिमा परिणाम






lavang in english साठी प्रतिमा परिणाम





क्रमश:






Thursday, 26 November 2015

GINGER & GARLIC


आले (GINGER) & लसूण (GARLIC )



भारतीय आहारात आल अविभाज्य भाग आहे . नियमित थोडे थोडे 
सर्वच मसाले. भारतीयांना असंख्य आजारांपासून दूर ठेवतात .त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते . तसेच थोडे आहाराचे नियम जर पाळले तर तर एक सुदृढ समाज निर्माण होईल . जो देशाला आणखीन सशक्त आणि मजबूत बनवेल.  भारतीय मसाल्यांच्या नियमित वापरामुळे ते सुदृढ , निरोगी,आणि दिर्घायुशी  होतात  




आल 




ginger images साठी प्रतिमा परिणाम
आले आणि त्याची पावडर 


अनेक आजारावर प्राथमिक घरगुती उपचार म्हणून आल्याकडे पहिले जाते . 
एक कप आल्याच्या गरमगरम चहा प्यायले की सगळा थकवा गायप आणि एकदम रेफ्रेशिंग वाटायला लागत. 
आल या कंदमुळाचे अनेक फायदे आहेत. 


फायदे:-


  1. आलं  पोटातील सर्व आजारावर रामबाण उपाय आहे.  
  2. हे पोटातील वायू घालवते. आंबट ठेकर येणे बंद होते . 
  3. आले भूक वाढवते  . 
  4. सर्दी खोकला झाल्यास मधाबरोबर आल्याचा रस द्यावा . 
  5. हाडांना मजबुती देते. 
  6. मानसिक थकवा दूर करते.  
  7. आले शरीराला स्थूलता येणास अटकाव करते . 
  8. आले  DIABETESE ,CANCER , HEART DIESEASE इ विकार नियंत्रित करते.   
  9. आले त्वचा चमकदार बनवते . 
  10. दातदुखी वर आले उपयुक्त ठरते .
  11.  तीव्र डोकेदुखीवर आले ANTIINFLAMATORY AGENT  म्हणून काम करते .