Sunday, 29 November 2015

INDIAN SPICES CLOVES (LAVANG)





lavang in english साठी प्रतिमा परिणाम




                  भारतीय आहारात बऱ्याच  प्रमाणात  मसाल्यांचा वापर होतो . भारताच्या वेगवेगळ्या भागांत नानाविविध प्रकारचे मसाल्याचे पदार्थ सापडतात . प्रत्यक विभागातील माणसांच्याराहणीमानाला उपयोगी         पडतील अश्या औषधी वनस्पती उगवतात  आणि वापरल्या  जातात . सर्वसाधारणपणे  सर्वच मसाले                       (spices ) मध्ये  लवंग , मेथी दाणा , दालचिनी,तमालपत्र ,तीळ ,धने, जिरे,वेलची, जायफळ ,                    मिरी, बडीशेप,ओवा  चाक्रीफुल,दगडीफुल. इ  मसाले वापरले जातात. 






lavang in english साठी प्रतिमा परिणाम







  • लवंग (CLOVES )  :-





  •  
  • lavang in english साठी प्रतिमा परिणाम



































  1. लवंग दातदुखी दूर करते. 
  2. लवंग मध्ये calcium , magnesium,लोह,(iron) विटामिन c , fiber   असते . 
  3. लवंग कफ पातळ करते.  
  4. लवंग पचनक्रिया सुधारते . पोटातील वायू नष्ट करते . अपचन उलटी  होत नाही.  
  5. तोंडातील दुर्गंधी दूर करते. 
  6. लवंग शरीरातील रक्त शुद्ध करते.  
  7. हि उत्तम antioxidant  आहे. सर्दी  खोकला bronchitis, sinusitis या श्वास संबधी आजारावर गुणकारी आहे.   
  8. फ्लू च्या तापावर अतिशय गुणकारी आहे. 
  9. यात antibacterial गुण असल्यामुळे  हिच वापर टूथपेष्ट , माउथवॉश ,क्रीम मध्ये केला जातो. 
  10. त्वचा रोग होत नाही. तसेच लवंग वापरामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. 
  11. लवंग कफ व पित्त नाशक आहे . 
lavang in english साठी प्रतिमा परिणाम






lavang in english साठी प्रतिमा परिणाम





क्रमश:






No comments:

Post a Comment